Vighnharta Tiffin Price विघ्नहर्ता टिफिनचा दर

श्री छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पावन राजधानी सातारा शहरामध्ये विघ्नहर्ता टिफिन सर्विस अतिशय किफायतशीर दरांमध्ये आपणास जेवणाची सेवा पुरवण्यास कटिबध्द आहे. वाढत्या महागाई तसेच दुष्काळ जन्य परिस्थिती मध्ये भाज्यांचे गगनाला भिडलेले दर पाहता सुयोग्य सामान्य लोकांना परवडेल अशी सेवा देताना फारच कसरत होते.

Mayuka Tiffin Price
Vighnharta Tiffin Price
संपर्क - ७३८७४०२८७९.


                 विघ्नहर्ता  टिफिन सर्विस या जेवणाच्या पुण्य कर्मासाठी आम्ही ज्यास्तीत ज्यास्त उत्पादने जसे गहू, ज्वारी, बाजरी, भाजीपाला, कांदे, दुध - दुधाचे पदार्थ घरच्या शेतीतील वापरत आहोत. त्यामुळे संपूर्ण सेंद्रिय उत्पादने वापरल्याने पौष्टिक तसेच अस्सल गावरान चव किफायतशीर दरांमध्ये आम्हांस देणे शक्य होत आहे.

Mayuka Tiffin Price मयुका टिफिनचा दर  - 


मंथली मेस दोन वेळेच्या जेवणासाठी - २५०० रुपये फक्त ( ४ किलोमीटर फ्री डिलिवरी ) 

मंथली मेस एक वेळेच्या जेवणासाठी - १३०० रुपये फक्त ( ४ किलोमीटर फ्री डिलिवरी )

एका वेळेचा व्हेज टिफिनचा दर - ७० रुपये फक्त ( ४ किलोमीटर फ्री डिलिवरी )
एका वेळेचा नॉन व्हेज (अंडा ) टिफिनचा दर - ११० रुपये फक्त ( ४ किलोमीटर फ्री डिलिवरी )
एका वेळेचा नॉन व्हेज (चिकन/मटन ) टिफिनचा दर - १६० रुपये फक्त ( ४ किलोमीटर फ्री डिलिवरी )


संपर्क - ८४५९४९२२४४.
!!जय भवानी जय शिवाजी !!

Comments