नमस्कार,
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारकरांच्या तसेच शिक्षण, नोकरी, व्यवसाय निमित्ताने सातारा शहर आणि परिसरात वास्तव्यास आलेल्या बंधू भगिनींच्या सेवेसाठी आम्ही सुरु करीत आहोत विघ्नहर्ता टिफिन सर्विस. विघ्नहर्ता टिफिन सर्विसच्या माध्यमातून सातारा शहरातील सर्वोत्तम जेवणाची घरपोहोच सुविधा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे (The Best Quality Tiffin Service in Satara).
शिक्षणाच्या सुविधेसाठी, नोकरीसाठी तसेच व्यवसायासाठी घरापासून लांब रहात असताना नेहमीच आईच्या हातच्या चविष्ट पौष्टिक जेवणाची कमतरता भासते. वेळी अवेळी जवळ जेवणाची सुविधा नसल्यास नाहक त्रास सहन करावा लागतो. कॉलेज नोकरी यामधील जेवणाच्या वेळा पाळताना खूप वेळापूर्वी बनवलेले थंड जेवण खावे लागते.
आता आपल्याला या त्रासाची काळजी करण्याची गरजच नाही. विघ्नहर्ता टिफिन सर्विस आपणास आपल्या जेवणाच्या वेळे प्रमाणे घरपोहोच, ऑफिस अथवा कारखान्या मध्ये, कॉलेज - होस्टेल मध्ये गरमागरम पौष्टिक जेवणाची सुविधा देत आहे.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी सातारकरांच्या तसेच शिक्षण, नोकरी, व्यवसाय निमित्ताने सातारा शहर आणि परिसरात वास्तव्यास आलेल्या बंधू भगिनींच्या सेवेसाठी आम्ही सुरु करीत आहोत विघ्नहर्ता टिफिन सर्विस. विघ्नहर्ता टिफिन सर्विसच्या माध्यमातून सातारा शहरातील सर्वोत्तम जेवणाची घरपोहोच सुविधा देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे (The Best Quality Tiffin Service in Satara).
संपर्क - ७३८७४०२८७९.
आता आपल्याला या त्रासाची काळजी करण्याची गरजच नाही. विघ्नहर्ता टिफिन सर्विस आपणास आपल्या जेवणाच्या वेळे प्रमाणे घरपोहोच, ऑफिस अथवा कारखान्या मध्ये, कॉलेज - होस्टेल मध्ये गरमागरम पौष्टिक जेवणाची सुविधा देत आहे.
विघ्नहर्ता टिफिन सर्विसचा लाभ घेण्याचे फायदे -Benefits of Join Vighnharta The Best Quality Tiffin Service in Satara -
- गरमागरम आपल्या जेवणाच्या वेळे प्रमाणे जेवणाचा आनंद.
- चविष्ट आणि पौष्टिक जेवणाचा मेनू.
- घर, ऑफिस, कॉलेज, होस्टेल पोहोच जेवणाची सुविधा.
- किफायतशीर दर.
- स्वच्छता आणि गुणवत्ता यांच्याशी कोणतीही तडजोड नाही.
- सर्व जेवण बनविण्यासाठी जेमिनी/सनी सोयाबीन तेलाचा वापर.
- उपवासाचे दिवशी उपवासाचे पदार्थ (पूर्वकल्पना देणे आवश्यक).
- महाराष्ट्राच्या परंपरागत सणांच्या दिवशी पुरणपोळी.
- बुधवार आणि रविवार सायंकाळी नॉनव्हेज मेनू.

Comments
Post a Comment