Vighnharta Tiffin Service Menu विघ्नहर्ता टिफिन सर्विस मेनू.

विघ्नहर्ता  टिफिन सर्विस मेनू निवडताना सर्वोत्तम घरगुती चवी बरोबरच अधिकाधिक पौष्टिक पदार्थ आपल्या खाण्यात यावेत याची तंतोतंत काळजी घेण्यात आली आहे. जेवण आवडीच्या सुचनाचे आम्ही नेहमी स्वागत करू. Vighnharta Tiffin Service Menu विघ्नहर्ता  टिफिन सर्विस मेनू मध्ये शरीर आवश्यक पोषणमुल्ये मिळावीत यासाठी कडधान्य, मोडआलेली कडधान्ये, पालेभाज्या, फळभाज्या, दुधाचे पदार्थ आणि नॉनवेज पदार्थाचा समावेश आहे.

Mayuka Tiffin Services Menu
संपर्क - ७३८७४०२८७९.


 Vighnharta Tiffin Service Menu (
विघ्नहर्ता  टिफिन सर्विस मेनू)


वार - सोमवार 
दुपारचे जेवण - ३ चपाती, भात, मुग डाळीचे वरण, मसाला भेंडी, कोशिंबीर. 
रात्रीचे जेवण -  ३ चपाती, भात, आख्खा मसूर ग्रेवी, बटाटा भाजी, लोणचे, पापड एक गोड पदार्थ.

वार - मंगळवार
दुपारचे जेवण - ३ चपाती, भात, टोमेटो चे सार, मोडाच्या मटकीची भाजी, लोणचे, पापड.
रात्रीचे जेवण - ३ चपाती, भात, शेवगा सांबर, सोया मसाला, दही साखर.

वार - बुधवार 
दुपारचे जेवण - ३ चपाती, भात, वाटाणा भाजी, सुखी पालेभाजी (मेथी, शेपू, तांदळी इ.), कोशिंबीर.
रात्रीचे जेवण - ३ चपाती / २  भाकरी, भात, अंडा करी/मच्छी करी / फ्राय, सलाड.

वार - गुरुवार
दुपारचे जेवण - ३ चपाती, भात, तुरीच्या डाळीचे वरण, तेल वांगे, लोणचे, पापड.
रात्रीचे जेवण - ३ चपाती, भात, मोडाची पातळ भाजी, दुधीभोपळयाची सुखी भाजी, दही साखर.

वार - शुक्रवार 
दुपारचे जेवण - ३ चपाती, मसाले भात, छोले मसाला, लोणचे, पापड, एक गोड पदार्थ.
रात्रीचे जेवण - ३ चपाती, भात, पालक भाजी, टोमेटो चटणी, लोणचे, पापड.

वार - शनीवार
दुपारचे जेवण - ३ चपाती, भात, कोबीची भाजी, काळा वाटणा रस्सा भाजी, लोणचे, पापड.
रात्रीचे जेवण - ३ चपाती, भात,  वरण, चवळीची भाजी, दही-साखर

वार - रवीवार
दुपारचे जेवण - ३ चपाती, भात, चना मसाला, कढी, लोणचे, पापड.
रात्रीचे जेवण - ३ चपाती/ २  भाकरी, भात, चिकन / मटन मसाला, चिकन / मटन रस्सा, सलाड.

मार्केटच्या उपलब्धते नुसार भाज्यांचा मेनू मध्ये बदल केला जाईल. 


                       संपर्क - ७३८७४०२८७९.                                                           

Comments